जाती-धर्माचा दोर तोडुन
दयावे मीच मला सोडुन
एखादया पतगांसारखे
जाऊनी दुर गरीब झाडांसोबत
विसरुन खोटे हिरवेपण ते
पिवळे हेऊन जगावे . . . . . .
विजय बिळुर
२७ जुलै २०१६ .
दयावे मीच मला सोडुन
एखादया पतगांसारखे
जाऊनी दुर गरीब झाडांसोबत
विसरुन खोटे हिरवेपण ते
पिवळे हेऊन जगावे . . . . . .
विजय बिळुर
२७ जुलै २०१६ .
Comments
Post a Comment