ओठ फाकत जातात
पण मन मात्र कुडत रहातं
सरणावरती झोपलेलं मढंही
दुस-याची लाकडं म्हणुन
हसत हसत मरतं . . . . . .
विजय बिळुर .
२३ जुलै २०१६
पण मन मात्र कुडत रहातं
सरणावरती झोपलेलं मढंही
दुस-याची लाकडं म्हणुन
हसत हसत मरतं . . . . . .
विजय बिळुर .
२३ जुलै २०१६
Comments
Post a Comment