ईथं कोण खरं आहे
शाळेतल्या पोंरासारखं
स्वताहुन अपुर्ण ग्रहपाठाची
कबुली देणारं
वर्ग झाडताना सापडलेले
चार आणे बाईकडें
जाऊन जमा करणारं....
मुतारीतल्या भींतीवर
लिहलेल्या बाई आणि संराच्या
नावावर लघवी करणारं
लिहणा-याच्या बाजुने असल्यासारखं
करुन ते तळमळीने खोडु पहाणारं.....
copyright -खाडाखोड
vijaybilur8149@gmail.com
शाळेतल्या पोंरासारखं
स्वताहुन अपुर्ण ग्रहपाठाची
कबुली देणारं
वर्ग झाडताना सापडलेले
चार आणे बाईकडें
जाऊन जमा करणारं....
मुतारीतल्या भींतीवर
लिहलेल्या बाई आणि संराच्या
नावावर लघवी करणारं
लिहणा-याच्या बाजुने असल्यासारखं
करुन ते तळमळीने खोडु पहाणारं.....
copyright -खाडाखोड
vijaybilur8149@gmail.com
Comments
Post a Comment