पुन्हा एकदा सलते मजला तुझी आठवण..
मी मनास ठेवतो मग तसेच गोठवुन..
पैजंणाचा आवाज मग कुठुनसा कानी येतो..
राधे बघ तुझा क्रुष्ण पुन्हा बासरीत रमतो.......!!!
रेगोटया मारुन मी कधी चित्र नाही काढले मी काढल्या फक्त मनातल्या भावना चित्र आप्सुकच बनत गेले... रगंवण्या चित्र नव्हते रगं मी नुसते रगाचें नाव लिहीत गेलो खोडुन का मिठवाव्या म्हणुन मी चुकाही कागदावरच ठेवत राहीलो बडया चित्रकारांच्या प्रदर्शनाबाहेर मीही माझे चित्र विकाया बसलो ना घेतले कुणीच ते बेरगं चित्र म्हणत मग परतता घरी आधंळयाने ते घेतले विकत - विजय बिळुर ०८ जुलै २०१६
Comments
Post a Comment