मी रानातला निवडुगं
तु बागेतली कळी
मी ऊन्हात जळतो
तु सावलीत खेळी
नको पाहु स्वप्ने
माझ्यासोबत जगण्याची
ईथे मी पखं तुटलेल्या
पाखरासोबत जगतो आहे.....
विजय बिळुर
तु बागेतली कळी
मी ऊन्हात जळतो
तु सावलीत खेळी
नको पाहु स्वप्ने
माझ्यासोबत जगण्याची
ईथे मी पखं तुटलेल्या
पाखरासोबत जगतो आहे.....
विजय बिळुर
Comments
Post a Comment