बा गेल्यावर
कपाळावरलं कुकु पुसायच
झिडकारुन
मायनं पदरानं पाठी पुसली
तवा वाटलं बा च्या
आत्म्याला शांती मिळाली
नायतर,
थुकीन पुसलेल्या पाठीवरल्या
पेन्सिलच्या पांढरटा सारखा
बा वाळला असता
...
कपाळावरलं कुकु पुसायच
झिडकारुन
मायनं पदरानं पाठी पुसली
तवा वाटलं बा च्या
आत्म्याला शांती मिळाली
नायतर,
थुकीन पुसलेल्या पाठीवरल्या
पेन्सिलच्या पांढरटा सारखा
बा वाळला असता
...
Comments
Post a Comment