तुझं निघुन जाणं
इतकं लागुन गेलं
मनाला
इतकं लागुन गेलं
मनाला
की, आता खुप काही
लागुन गेलं
लागुन गेलं
तरी जाणवत
मात्र काहीच नाही,
कधीच
मात्र काहीच नाही,
कधीच
बहुतेक...
होय तुला जे वाटतय तेच
झालं असेल कदाचित
मनाचं....
झालं असेल कदाचित
मनाचं....
Comments
Post a Comment