पखं शाबुत, अथांग आकाश
न वादळ, न वारा
तरीही पाखरु पिंज-यातच
कैद राहु पहातय
कारण त्याला भीती वाटते
शिका-याकडुन मारले
जाण्याची नाही
तर जींवत ठेवुन
अगांवरली पीस ओढुन
नागवं केलं जाण्याची
न वादळ, न वारा
तरीही पाखरु पिंज-यातच
कैद राहु पहातय
कारण त्याला भीती वाटते
शिका-याकडुन मारले
जाण्याची नाही
तर जींवत ठेवुन
अगांवरली पीस ओढुन
नागवं केलं जाण्याची
Comments
Post a Comment