आधी तु का
आधी मी ?
ती म्हणाली
आधी तु
मी आवाक् झालो
आधी तु का
आधी मी ?
मी म्हणालो
आधी तु
ती आवाक् झाली ....
तिचा आधीचा आधी
मिठीत घेण्याचा होता
माझा मरण्याचा होता
माझा नतंरच आधी
मिठीत घेण्याचा होता
तिचा मरण्याचा होता
- खाडाखोड
आधी मी ?
ती म्हणाली
आधी तु
मी आवाक् झालो
आधी तु का
आधी मी ?
मी म्हणालो
आधी तु
ती आवाक् झाली ....
तिचा आधीचा आधी
मिठीत घेण्याचा होता
माझा मरण्याचा होता
माझा नतंरच आधी
मिठीत घेण्याचा होता
तिचा मरण्याचा होता
- खाडाखोड
Comments
Post a Comment