ती नेहमी म्हणायची
एकदातरी पावसात
जाऊन भिझ
आज ती नाही
एवढं काय पावसात आहे
बघाव म्हणुन भिझायचं म्हटलं
तर पाऊस पण नाही
शॉवर खाली
तासंतास ऊभा असतो
एकदातरी ती आणि तीचा
पाऊस कळेल म्हणुन
- खाडाखोड
एकदातरी पावसात
जाऊन भिझ
आज ती नाही
एवढं काय पावसात आहे
बघाव म्हणुन भिझायचं म्हटलं
तर पाऊस पण नाही
शॉवर खाली
तासंतास ऊभा असतो
एकदातरी ती आणि तीचा
पाऊस कळेल म्हणुन
- खाडाखोड
आहाहा !!!
ReplyDeleteThanks
ReplyDelete